जगातील टॉप 10 श्रीमंत महिला सेलिब्रिटी, पाहा 'किम कर्दाशियन'ची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 17:33 IST
1 / 10फोर्ब्स मॅगझिननुसार जगातील सर्वात श्रीमंत महिलांच्या यादीत जे. के. राऊलिंग 13 व्या स्थानी आहे. तर सर्वाधिक श्रीमंत महिलांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. राऊलिंग यांनी 2007 मध्ये हॅरी पॉर्टर नॉवल प्रदर्शित केली होती. कमाई 92 मिलियन्स अमेरिकन डॉलर2 / 10अमेरिकन गायिका बेयोन्स सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिलांमध्ये चौथ्या स्थानावर आहे. 2006 मध्ये ड्रीमगर्ल्स या चित्रपटात काम केलं आहे. 81 मिलियन्स अमेरिकन डॉलर. 3 / 10अमेरिकन कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट अॅलेन डिजेनरेस या यादीत पाचव्या स्थानावर आहे. अॅलेनची कमाई 80.5 मिलियन्स अमेरिकन डॉलर आहे. 4 / 10अमेरिकेतील हॉट अभिनेत्री असलेल्या किम कार्दशियनचा या यादीत सहावा क्रमांक लागतो. किमचे वार्षिक उत्पन्न 72 मिलियन्स अमेरिकन डॉलर एवढी आहे. 5 / 10पॉप स्टार रिहाना या यादीत 7 व्या स्थानावर आहे. रिहानाची वार्षिक कमाई 62 मिलियन्स अमेरिकन डॉलर एवढी आहे. 6 / 10 अमेरिकन गायिका कॅटी पेरी या यादीत आठव्या स्थानावर आहे. एका शो साठी 1 मिलियन डॉलरची मागणी ती करते. 57.5 मिलियन्स एवढी तिची वार्षिक कमाई आहे. 7 / 10पॉप रॉकर पिंक या यादीत 9 व्या स्थानावर आहे. पिंकची वार्षिक कमाई 57 मिलिनयन्स अमेरिकन डॉलर एवढी आहे. 2017 मध्ये पिंकच्या Beautiful trauma या अल्बमने मोठी कमाई केली होती.8 / 10 अमेरिकन अॅक्ट्रेस आणि सिंगर कारलेट जोहानसन या यादीत दहाव्या स्थानावर आहे. तिची वार्षिक कमाई 56 मिलियन्स अमेरिकन डॉलर एवढी आहे. 9 / 10अमेरिकेतील महिलांची कमाई डोळे दिपवणारी आहे. एक मिलिनयन्स अमेरिकन डॉलर म्हणजे 6 कोटी 88 लाख 58 हजार रुपये होय. 10 / 10मिलियन्स डॉलरमधील हॉलिवूड सेलिब्रिटींची कोट्यवधींची कमाई या सेलिब्रिटींना फोर्ब्सच्या यादीत घेऊन गेली आहे.