शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ही आहेत जगातील भूमिगत शहरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 22:48 IST

1 / 5
कीश (इराण) - हे शहर भूमिगत बांधकामाचा अप्रतिम नमुना आहे.
2 / 5
कप्पादोकिया (तुर्की) - तुर्कीमधील कप्पादोकिया हे शहरही प्रसिद्ध आहे.
3 / 5
चीनमधील दिक्सिया-चेंंग हे भूमिगत शहरही प्रसिद्ध आहे.
4 / 5
विल्टशायर ( इंग्लंड) - इंग्लंडमधील विल्टशायर येथेही भूमिगर शहर वसलेले आहे.
5 / 5
मॉण्ट्रियल (कॅनडा) - मॉण्ट्रियल येथील शहर आधुनिक भूमिगत बांधकामाचा नमुना आहे.
टॅग्स :newsबातम्याEnglandइंग्लंड