स्वर्गाहून सुंदर जगातील ही 6 ठिकाणं, एकदा तरी आवर्जून भेट द्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 13:43 IST
1 / 6ब्राझील हा देश स्वर्गाहून सुंदर आहे. जर तुम्ही फिरण्याचा विचार करत असाल तर हा देश फारच सुंदत आहे.2 / 6जपानच्या या पार्कमध्ये वेगवेगळ्या आणि सुंदर प्रजातींची फुलं पाहायला मिळतात. या पार्कमध्ये फिरण्यासाठी लांबून पर्यटक येतात. 3 / 6महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि लिंगोबाचा डोंगर पाहण्यासाठी दूरदूरून पर्यटक येतात. 4 / 6ब्राझीलमध्ये सुंदर सरोवराकाठी विविधरंगी फुलं पाहायला मिळतात. इथले घाट फुलांनी बहरलेले असतात. ज्याचा आस्वाद घेण्यासाठी दुरून पर्यटक येतात5 / 6चीनच्या हा ब्रिज पाहण्यासाठी पर्यटक दुरून येतात. शहराच्या मधोमध असलेला हा ब्रिज फारच सुंदर आहे. 6 / 6इंग्लंडमधील हे गावही खास पद्धतीनं डिझाइन करण्यात आलं आहे. इथे सगळीकडे आपल्याला हिरवळ पाहायला मिळते.