ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 18:04 IST
1 / 4उत्तर कोरियाप्रमाणे दक्षिण कोरियानेही युनमू-2 क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. 2 / 4उत्तर कोरियाच्या वॉसाँग-15 क्षेपणास्त्राच्या चाचणीचा अमेरिकेसह जगातील अनेक देशांनी निषेध केला असून यामुळे जगाची चिंता आणखी वाढली आहे. 3 / 4दक्षिण कोरियाच्या लष्कराचे के-55 रणगाडे पाजू येथे सराव करताना. 4 / 4यापूर्वी केलेल्या वॉसाँग-14 क्षेपणास्त्र चाचणीच्या यशानंतर उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनला आनंद लपवता आला नव्हता. हा फाईल फोटो आहे.