1 / 6बऱ्याचदा मुली जमिनीवर झोपून फोटो काढण्याला अधिक पसंती देतात. 2 / 6 पॅरिसमधल्या चर्चाच्या समोर Stephanieनं झोपून फोटो काढल्यामुळे आता ती ट्रेंडमध्ये आली आहे. 3 / 6Stephanie Leigh rose ही एक कलाकार आहे.4 / 6तिची जमिनीवर झोपून फोटो काढण्याची स्टाइल अनेकांना आश्चर्यचकित करते आहे. 5 / 6 तिनं मॅरेथॉनमध्येही असा एक झोपून फोटो काढला आहे. 6 / 6Stephanieची जमिनीवर झोपून फोटो काढण्याची स्टाइल अनेकांना भावते आहे.