By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 19:59 IST
1 / 5मंगळवारी पुतिन आणि जिनपिंग यांची एका कार्यक्रमात भेट झाली.2 / 5रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन और चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी एकत्र येत एक पदार्थ बनवला.3 / 5हा कार्यक्रम संपल्यावर दोघांनी ‘फार ईस्ट स्ट्रीट’ या खाद्यमेळ्याला भेट दिली होती.4 / 5दोघांनी मिळून एका पॅनमध्ये डोश्यासारखा एक पदार्थ बनवला.5 / 5या दोघांनी दुपारचे जेवणही एकत्रित केले.