1 / 6अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये एका घरावर विमान कोसळल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत घरात असलेल्या चार नागरिकांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. तर विमानाच्या पायलटचा सुद्धा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. 2 / 6गेल्या रविवारी Cessna 414A विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर घरावर कोसळले आणि आग लागली. 3 / 6मिळालेल्या माहितीनुसार, ज्या घरावर विमान कोसळले, त्या घरातील मालकाने एका पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी घरात चार जण उपस्थित होते. 4 / 6कोसळलेल्या विमानाची निर्मिती 1981 मध्ये करण्यात आली होती. विमान क्रॅश झाले, तेव्हा रजिस्ट्रेशन पेंडिग होते. 5 / 6दुर्घटनेतील विमान हे दोन इंजिन असलेले होते. 6 / 6दुर्घटनेतील विमान हे दोन इंजिन असलेले होते.