नेपाळमध्ये दुर्दैवी अपघातानंतर विमानाची 'अशी' अवस्था
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 20:23 IST
1 / 6नेपाळच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी बांगलादेशी हवाई कंपनीच्या विमानाचा भीषण अपघात झाला. 2 / 6या अपघातामध्ये विमानातील 67 पैकी 40 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती वर्तविण्यात येत 3 / 6ढाका विमानतळावरून उड्डाण केलेल्या या विमानाने काठमांडू विमानतळाच्या धावपट्टीवर उतरताच पेट घेतला. 4 / 6अमेरिका-बांगलादेश सेवा देणाऱ्या या विमानात 67 प्रवासी होते. 5 / 6आतापर्यंत अनेक प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले आहे.6 / 6या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.