By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 19:56 IST
1 / 5भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या रवांडाच्या दौऱ्यावर आहेत. 2 / 5भारत आणि रवांडामधील संबंध वृद्धिंगत होण्यासाठी मोदींनी रवांडातील नागरिकांना 200 गाई भेट म्हणून दिल्या आहेत.3 / 5आज मोदींच्या उपस्थितीती या गाईंचे वाटप रवाडांतील 200 कुटुंबांना करण्यात आले. 4 / 5रवांडामधील नागरिकांना गोदान करताना नरेंद्र मोदी. 5 / 5रवांडामधील नागरिकांना गोदान करताना नरेंद्र मोदी.