Mysterious Cave: ताऱ्यांसारख्या झगमणाऱ्या अदभूत गुहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 15:52 IST
1 / 5न्यूझीलंडमधीली वेटोर्मो ग्लोऑम गुहा ह्या जगातील आश्चर्यांपैकी एक आहेत. या गुहांचे वैशिष्ट्य म्हणजे या गुहांमधील अंतर्भात ताऱ्यांसारखा झगमगतो.2 / 5या गुहांमध्ये एराक्नोकॅम्पा ल्युमिनोसा नामक ग्लोवॉर्म कीटक आढळतात. त्यामुळे या गुहांमध्ये ताऱ्यांसारखा झगमगता प्रकाश पडतो. 3 / 5वेटोमो ग्लोवॉर्म गुहा न्यूझीलंडच्या उत्तर भागामध्ये आहेत. या गुहांमध्ये भेट देण्यासाठी खास व्हिजिटिंग सेंटर तयार करण्यात आले आहे. तसेच येथे पर्यटकांसाठी विशेष टूरचे आयोजन केले जाते. 4 / 5या चमचमणाऱ्या गुहेत नावेमध्ये बसून प्रवेश करणे हा एक अदभूत अनुभव असतो. 5 / 5भूगर्भीय आणि ज्वालामुखीय हालचालींमुळे गेल्या तीन कोटी वर्षांच्या काळात वेटोमो क्षेत्रात चुनखडीपासून अशा प्रकारच्या 300 गुहा बनल्या आहेत.