शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

२०२१मध्ये 'या' पॉर्नस्टार झाल्या सर्वाधिक सर्च; लोकांच्या पसंतीची नावं केली जाहीर, पाहा यादी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 15:43 IST

1 / 6
२०२१ साल संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे वर्षाभरात सर्वाधिक सर्च झालेल्या काही गोष्टींविषयी आपण जाणून घेणार आहोत. दरम्यान, प्रौढ साइट पॉर्नहबने लोकांच्या पसंतीची यादी देखील जारी केली आहे. यामध्ये २०२१मध्ये पॉर्न इंडस्ट्रीमध्ये कोणाला जास्त सर्च केले गेले, याबाबत माहिती देण्यात आली आहे.
2 / 6
२०२१मध्ये पॉर्न इंडस्ट्रीमध्ये सर्च केलेल्या यादीत पहिल्या क्रमांकावर लाना रोड्स (Lana Rhoades) आहे.
3 / 6
२०२१मध्ये पॉर्न इंडस्ट्रीमध्ये सर्च केलेल्या यादीत दूसऱ्या क्रमांकावर अबेला डेंजर आहे.
4 / 6
सर्वाधिक सर्च झालेल्या पॉर्नस्टारच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर इवा एल्फी आहे.
5 / 6
२०२१मध्ये पॉर्न इंडस्ट्रीमध्ये सर्च केलेल्या यादीत चौथ्या क्रमांकावर रिले रीड आहे.
6 / 6
२०२१मध्ये पॉर्न इंडस्ट्रीमध्ये सर्च केलेल्या यादीत पाचव्या क्रमांकावर मिया मालकोवा आहे.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय