By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 15:53 IST
1 / 4वेकबोर्डिंग हा पाण्यात खेळला जाणारा साहसी क्रीडा प्रकार आहे. पाण्यावर वेकबोर्डने हा खेळ खेळला जातो. 2 / 4 पाण्यावर खेळला जाणारा हा साहसी खेळ वॉटर स्किइंग, स्नोबोर्डिंग आणि सर्फिंग यांच्या एकत्रिकरणाने तयार झाला आहे.3 / 4वेकबोर्ड हा खेळ पाण्याच्या पृष्ठभागावर खेळला जात असताना बोर्डच्या खाली एक मोटरबोट लावली जाते. या मोटरबोटच्या सहाय्याने बोर्ड चालविला जातो. 4 / 4वेकबोर्ड खेळताना वेगावर मर्यादा ठेवण्यात येते. ही मर्यादा वय, वजन अशा मुद्द्यांवर अवलंबून असते.