By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 21:03 IST
1 / 5पाकिस्तानमधील लाहोर शहरात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. 2 / 5वातावरणातील गारवा आणि सभोवतालचा परिसर न्याहाळीत अनेकांनी मॉर्निंग वॉकचा आनंद लुटला. 3 / 5लाहोरसह पाकिस्तानमधील अनेक शहरांना धुक्याने वेढा घातला आहे.4 / 5तसेच, या धुक्यामुळे काही प्रमाणात लाहोरमधील जनजीवन विस्कळीत झाले. 5 / 5येथील रस्त्यांवर मोठ्याप्रमाणात दाट धुके पडल्याने वाहतूक संथगतीने सुरु झाल्याचे पाहावयास मिळाले.