By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 14:08 IST
1 / 4ब्रिटनच्या राजघराण्यात पुन्हा लहानगा पाहुणा आला आहे.2 / 4प्रिन्स विल्यम यांची पत्नी केट मिडलटन यांनी सोमवारी मुलाला जन्म दिला.3 / 4लंडनमधील सेंट मेरी हॉस्पिटलमध्ये केट मिडलटन यांनी बाळाला जन्म दिला.4 / 4केट मिडलटन व प्रिन्स विल्यम यांचं हे तिसरं अपत्य आहे.