By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 21:35 IST
1 / 5या वादळामुळे पाऊस, वेगवान वारे आणि भूस्खलन झाल्यामुळे 11 लोकांचे प्राण गेले आहेत.2 / 5तर 300 लोक जखमी झाले आहेत. 3 / 5वादळामुळे झाडे उन्मळून पडण्याचे कार हवेत उचलले जाण्याचे व्हिडीओही प्रसिद्ध झाले आहेत. 4 / 5ओसाका आणि क्योटोमधील 16 लाख घरांची वीज या वादळामुळे गेली आहे. 5 / 5या वादळाने जपानला तडाखा दिला तेव्हा त्याचा वेग प्रतिताशी 216 किमी इतका होता.