शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जपानमध्ये उत्साहात साजरा पारंपरिक सण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 1:18 PM

1 / 5
जपानच्या लोककथेत वर्णल्याप्रमाणे काल्पनिक सैतानाच्या वेशात नर्तक आहेत. मियोशी शहरामध्ये इकेदा आवा ओदोरी हा सण साजरा झाला.
2 / 5
जपानमध्ये नर्तक आपली कला सण साजरा करताना सादर करताना. मियोशी शहरामध्ये इकेदा आवा ओदोरी हा सण पारंपरिक रीतीने साजरा झाला.
3 / 5
जपानमध्ये कला सादर करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुली. मियोशी शहरामध्ये इकेदा आवा ओदोरी हा सण पारंपरिक रीतीने साजरा झाला.
4 / 5
ह्योतोकोचा मुखवटा घालून नर्तकांनी जपानमध्ये सण साजरा केला. मियोशी शहरामध्ये इकेदा आवा ओदोरी हा सण पारंपरिक रीतीने साजरा झाला.
5 / 5
जपानमध्ये कला सादर करण्याच्या प्रतीक्षेत हे कलाकार. मियोशी शहरामध्ये इकेदा आवा ओदोरी हा सण पारंपरिक रीतीने साजरा झाला.