म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2017 16:48 IST
1 / 9हार्वे चक्रीवादळ अमेरिकेच्या टेक्सस राज्यात येऊन थडकले आहे.2 / 9या चक्रीवादळामुळे टेक्ससमधील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे.3 / 9गेल्या 12 वर्षातील टेक्ससमधील हे सर्वात मोठे चक्रीवादळ आहे. वादळापासून बचाव करण्यासाठी लोकांनी हॉटेलात आश्रय घेतला आहे.4 / 9चक्रीवादळामुळे टेक्ससमध्ये 40 इंच पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्याकडे पाहताना स्थानिक मोनिका चावेझ5 / 9या चक्रीवादळाला कॅटेगरी 3 मध्ये वर्ग करण्यात आले आहे.6 / 9अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी डिझास्टर प्रोक्लमेशनवर स्वाक्षरी केली असून चक्रीवादळाचा फटका बसलेल्या परिसरामध्ये मदत करण्यात येत आहे.7 / 9हॉटेलात आश्रय घेतलेले लोक अमेरिकेतील इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या आपल्या नातलगांना खुशाली कळवत आहेत.8 / 9वेगवान वाऱ्यामुळे टेक्ससच्या समुद्रात उंच लाटा तयार होत आहेत.9 / 9चक्रीवादळामुळे किनारी परिसरामध्ये वेगाने वारे वाहात आहेत.