By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 16:34 IST
1 / 4 जर्मनीच्या डसेलडोर्फ शहराच्याजवळ ट्रेन अपघात होऊन 50 प्रवासी जखमी झाले आहेत.2 / 4डसेलडोर्फ जवळ एक्स्प्रेस आणि मालगाडी समोरसमोर येऊन हा अपघात झाला.3 / 4एक्स्प्रेसमधून जवळपास 100 प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे.4 / 4याआधी मे महिन्यात एक ट्रेन पटरीवरून घसरून अपघात झाला होता. त्या अपघातात 7 प्रवासी जखमी झाले होते.