म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
वा-याशी स्पर्धा करणा-या जगातील 5 सर्वाधिक वेगवान बुलेट ट्रेन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 12:29 IST
1 / 5चीनमधील हार्मनी सीआरएच 380ए या ट्रेनचा 486 किमी प्रतितास इतका वेग आहे. पण सामान्यतः ही ट्रेन 380 किमी प्रतितास वेगाने धावते.2 / 5शांघाय मधील ट्रान्सरॅपिड जगातील सर्वात वेगवान ट्रेन आहे. जपानी ट्रेनप्रमाणे मॅग्नेटिक लॅव्हिटेशनवर आधारित या ट्रेनचा 430 किमी प्रतितास इतका वेग आहे. 3 / 5फ्रान्समधील टीजीव्ही ही सर्वात वेगवान ट्रेन आहे. सामान्यतः या ट्रेनचा स्पीड 320 किमी प्रतितास इतका असतो. पण 2007 मध्ये या ट्रेनचा 574 किमी प्रतितास इतका स्पीड नोंदवण्यात आला आहे. 4 / 5जर्मनीची आयसीई ही ट्रेन सामान्यतः 250 किमी वेगाने धावते. पण 1988 मध्ये 406 किमी प्रतितास या वेगाने ही ट्रेन धावली होती. 5 / 5स्पेनमध्ये 2007 साली ही ट्रेन पहिल्यांदा रेल्वे ट्रॅकवर धावली होती. 403.7 किमी प्रतितास इतका या ट्रेनचा स्पीड आहे.