'मॅकडॉनल्ड्स'ला खाण्यासाठी जातात, मात्र इथे लोक फोटो काढण्यासाठी येतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 18:48 IST
1 / 7मॅकडॉनल्ड्सच्या दुकानात बरेच जण जात असतील पण तुम्ही कधी असे मॅकडॉनल्ड्स पाहिलेत का जे एका अलिशान बंगल्यापेक्षाही कमी नाही. आज असेच काही मॅकडॉनल्ड्स आम्ही तुम्हाला दाखवतो. ज्या ठिकाणी लोक फक्त खाण्यासाठी येत नाही तर फोटो काढण्यासाठीही बरेच जण येतात 2 / 7हे मॅकडॉनल्ड्स फॅन्सी, ग्रीक रिवाहवल स्टाईल घर आहे. हे घर कधीकाळी एका जहाजावरील कॅप्टनचं होतं. मात्र आता याठिकाणी मॅकडॉनल्ड्स उघडलं आहे. 3 / 7हे मॅकडॉनल्ड्स विमानाला जोडल्यासारखे आहे. याठिकाणी आल्यानंतर तुम्हाला विमानात बसल्याचा आनंद मिळेल. 4 / 7हे मॅकडॉनल्ड्स रिवर बोट नावाने प्रसिद्ध आहे. याठिकामी मिसिपी रिवर बनविण्यात आले आहे. नदीच्या मध्ये बोटीमध्ये बनविण्यात आले आहे.5 / 7हे मॅकडॉनल्ड्स जुन्या वाड्यासारखं आहे. यात तुम्ही कोणताही मेंशन पाहायचा असेल तर मॅकडॉनल्ड्सची तुमची इच्छा पूर्ण करेल6 / 7हे मॅकडॉनल्ड्स कोणत्याही स्पेसपेक्षा कमी नाही. लोक याला बघून नेहमी गोंधळात पडतात 7 / 7साऊथ चीनच्या डोंगराळ पठारावर असलेले हे मॅकडॉनल्ड्स