By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2018 15:00 IST
1 / 5आशियातली सौंदर्य खरंच पाहण्यासारखं आहे. जर तुम्ही स्वतःत परदेशात फिरण्याचा विचार करत असाल तर जपानला नक्कीच भेट द्या. माऊंट फिजी हे जपानमधील सुंदर जागांपैकी एक आहे. हे जपानमधील सर्वात उंच पर्वत आहे. 2 / 5क्योटो शहर हे किनकाकू जी येथील द टेम्पल ऑफ द गोल्डन पॅव्हेलियन चांगलं पर्यटनस्थळ आहे. 3 / 5रात्रीच्या अंधारात रोषणाईत टोकियो टॉवर एकदम झगमगून दिसतो. आयफेल टॉवरपासून प्रेरित होऊन टोक्यो टॉवरची निर्मिती करण्यात आली आहे. 4 / 5हाइम जी कॅसल हा एक किल्ला आहे. हा फारच सुंदर आहे. इथे तुम्हाला जपानच्या इतिहासाच्या खुणा सापडतील. 5 / 5टोकियोला डिझ्नी लँडही म्हटलं जातं. इथे तुम्ही स्विमिंग आणि फिरण्याचा आनंद लुटू शकता. सिंड्रेला कॅस्टल, फेमस डिझ्नीचा नजारा पाहण्यासारखा असतो.