By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2018 18:07 IST
1 / 5तैवानच्या हुआलीन शहरात आलेल्या जबरदस्त भुकंपामुळे दोघांचा मृत्यू झाला असून हजारो लोक जखमी झाले आहेत. 2 / 5सरकारकरडून 219 लोक जखमी झाल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. 3 / 5भारतीय वेळेनुसार मंगळवारी रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास भूकंप आला असून 150 जण बेपत्ता आहेत. 4 / 5भूकंपाची तीव्रता 6.4 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपानंतर अनेक ठिकाणी इमारती कोसळल्या असून बचावकार्य सुरु आहे. 5 / 5हुआलिनची लोकसंख्या एक लाख आहे. भूकंपानंतर जवळपास 40 हजार घरांमध्ये पाणी आणि वीजेची समस्या निर्माण झाली आहे.