जेरुसलेमला इस्त्रायलची राजधानी म्हणून मान्यता देताना डोनाल्ड ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2017 17:55 IST
1 / 4जेरूसलेमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची घोषणा करताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प.2 / 4अनेक अरब आणि युरोपियन देशांचा विरोध झुगारुन ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला. 3 / 4या निर्णयानंतर इस्त्रायलच्या तेल अवीवमधून अमेरिकन दूतावास जेरुसलेमला हलवण्यासाठी काही वर्ष लागतील. 4 / 4माऊंट ऑफ ऑलिव्हज येथून टिपलेले जेरुसलेमच्या जुन्या शहराचे छायाचित्र.