By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 16:11 IST
1 / 4नववर्षाचं स्वागत करण्यासाठी चीन सज्ज झाला आहे. चीनमध्ये गुरुवारपासून तेथील नोकरदार वर्गाला एक आठवड्याची सुट्टी मिळाली आहे.2 / 4चीनमध्ये नववर्षाला वसंत उत्सव या नावानेही ओळखलं जातं. नवीन वर्षाचं सेलिब्रेशन तेथे एक महिना चालतं. 3 / 4एक आठवड्याच्या सुट्टीच्या काळात तेथील सर्व ऑफिस, व्यापार बंद असतात. लोक सुट्ट्यांसाठी गावाल किंवा विदेशात फिरायला जातात.4 / 4चीनच्या कॅलेंडरनुसार नागरीक नववर्षाला इयर ऑफ द डॉग असंही म्हणतात.