By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 19:32 IST
1 / 8अर्जेंटिना आणि ब्राझिलिअन नॅशनल पार्कदरम्यान असलेला हा धबधबा दोन्ही देशांमधील सीमारेषा आहे.2 / 8फ्रान्स आणि जर्मनीच्या सीमारेषेवर हे भलंमोठं जंगल आहे.3 / 8जर्मनी आणि ऑस्ट्रीयामधील सीमारेषेवर असणारा हा विशाल डोंगर4 / 8रोमानिया आणि बल्गेरियामध्ये निसर्गानेच सीमारेषा आखली आहे5 / 8या रोप-वेने तुम्ही स्पेनमधून पोर्तुगालमध्ये जाऊ शकता6 / 8स्वित्झर्लंड आणि इटलीमधील बर्फाच्छादित सीमारेषा7 / 8द युनायटेड स्टेट्स आणि मेक्सिकोच्या सीमारेेषेवर दोन्ही देशातील नागरिक व्हॉलीबॉल खेळत आहेत8 / 8कॅफेमध्ये जाताच तुम्ही नेदरलँडमध्ये प्रवेश करता आणि बाहेर येताच बेल्जिअममध्ये जाऊ शकता