By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 15:44 IST
1 / 5म्यानमारमध्ये बौद्ध धर्माची अनुयायी तिच्या सोबत असलेल्या चिमुरडीसह बुद्धांच्या मूर्तीला वंदन करताना. 2 / 5नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये एक बौद्ध तरुणी भगवान बुद्धांसमोर दीप प्रज्वलित करताना.3 / 5श्रीलंकेतील कोलंबोमध्ये बौद्ध धर्मीयांनी गौतम बुद्धांना वंदन केलं.4 / 5बांगलादेशमधील ढाका येथे एक कुटुंब भगवान बुद्धांच्या मूर्तीसमोर बसून त्यांची आराधना करताना.5 / 5इंडोनेशियातील जावा येथे बौद्ध धर्माच्या अनुयायांकडून बौद्ध भिक्खूंना दान देण्यात आलं.