शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

OMG! ही महिला आहे ७१ वर्षांची,उतारवयात तरुणींनाही लाजवेल इतकी दिसते ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 16:45 IST

1 / 12
अमेरिकेत राहणारी वेरा वांगही ७१ वर्षीची महिला आहे असे तिला पाहून अजिबात वाटणार नाही.
2 / 12
उतार वयातही ती इतकी सुंदर दिसते हे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसतो.
3 / 12
ती नित्यनियमाने व्यायाम करते, योग्य आहार घेते त्यामुळेच ती या वयातही खूप सुंदर दिसते.
4 / 12
ती नित्यनियमाने व्यायाम करते, योग्य आहार घेते त्यामुळेच ती या वयातही खूप सुंदर दिसते.
5 / 12
वयाच्या ७१ व्या वर्षात वेरा वांगचे सौंदर्य आजच्या तरूणींनाही लाजवेल असेच आहे.
6 / 12
तिचे अनेक स्टायलिश फोटो ती फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
7 / 12
तरुणींनाही लाजवेल अशा सौंदर्याची मालकीण आहे वेरा वांग.
8 / 12
वेरा वांग या अमेरिकेत प्रसिद्ध फॅशन डिजायनर म्हणून ओळखल्या जातात.
9 / 12
नेहमीच वेरा वांग यांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल केले आहेत.
10 / 12
त्यांना पाहून कोणीही २० वर्षाची मॉडेल असल्याचे समजतात.
11 / 12
वेरा वांग यांचा जन्म 1949मध्ये न्यूयॉर्क शहरात झाला होता.
12 / 12
वेरा वांगचे आई-वडिल मूळचे चीनचे होते.1940 मध्ये अमेरिकेत स्थायिक झाले.