बीजिंगमधील पर्यावरणप्रेमी संथ लाइफ-स्टाइल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 16:52 IST
1 / 4चीनची राजधानी बीजिंगमध्ये मॉलसमोरच्या मोकळया रस्त्यावर वॉकचा आनंद घेणा-या महिला. 2 / 4बीजिंगमध्ये मोकळया रस्त्यावर सायकलिंगचा आनंद लुटणारा मुलगा. 3 / 4ट्रायसायकलवर बसून विश्रांती घेताना मोबाईलमध्ये रमलेली महिला. 4 / 4सायकल स्टँडवर एका रांगेत उभ्या असलेल्या सायकल