अजब प्रेम की गजब कहाणी, त्याने चक्क उशीशीच केला प्रेमविवाह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2018 23:25 IST
1 / 5दक्षिण कोरियामध्ये प्रेमाखातर एका व्यक्तीनं उशीशी लग्न केलं आहे. 2 / 5 Lee Jin Gyu यानं उशीशी केलेल्या लग्नाची गोष्ट व्हायरल झाली आहे. 3 / 5Lee Jin Gyu हे स्वतःच्या उशीवर फार प्रेम करतात. प्रेमाखातर त्यानं उशीबरोबरच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. 4 / 5विशेष म्हणजे हे लग्न धूमधडाक्यात करण्यात आलं आहे. 5 / 5काहींनी हे उशीशी लग्न म्हणजे पब्लिसिटी स्टंट असल्याचं म्हटलं आहे.