मस्कतमधील 200 वर्ष जुन्या शिवमंदिरात मोदींच्या हस्ते अभिषेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 16:45 IST
1 / 5पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओमानच्या दोन दिवसीय दौ-यावर असून यावेळी त्यांनी ओमानची राजधानी मस्कतमध्ये असलेल्या 200 वर्ष जुन्या शिवमंदिराचं दर्शन घेतलं.2 / 5मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अभिषेकही करण्यात आला. 3 / 5हे शिवमंदीर आखाती देशामध्ये बरंच प्रसिद्ध आहे.4 / 5विशेष म्हणजे या शिवमंदिरात शिवलिंगाशिवाय हनुमानाचीही मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. 5 / 5हे मंदिर ओमानच्या सुल्तानच्या महालाशेजारीच आहे. या मंदिराला मोतीश्वर मंदिर म्हणूनही ओळखलं जातं.