By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 18:41 IST
1 / 5तुम्हाला माहितीय का 17 वर्षांचा अब्जाधिश मुलगा, ज्याचं स्वत:च जेट विमान आहे. राशिद बेल्हासा असे या मुलाचे नाव असून तो दुबईत राहतो. 2 / 5राशिद दुबईतील बांधकाम व्यावसायिक अब्जाधीश सैफ अहमद बेलहसा यांचा एकुलता मुलगा आहे. त्यामुळे त्यांचे राहणीमान पण खूप हायस्टँडर्ड आहे. 3 / 5ज्या वयात मुलांना अभ्यासाचे टेंशन असते या वयात राशिद जगातल्या ख्यातनाम व्यक्तींसह हँगआउट्स करतोय. 4 / 5 राशिद हा सलमान खानचा खूप मोठा चाहता आहे आणि जेव्हा सलमान दुबईला जातो तेव्हा राशिद नक्कीच त्याला भेटायला जातो5 / 5रशिद अनेक वेळा मुंबईला भेट देऊन सलमान खानला अनेक वेळा भेटला आहे. राशिद इंस्टाग्राम फेसबुक ट्विटर आणि यूट्यूबवर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे.