By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 16:01 IST
1 / 5पायाला सतत सूज येत राहिल्यास पायांवर ताण येतो.त्यासाठी घरगुती उपाय करू शकता. कोमट पाण्यात सेंधव मीठ (काळ मीठ) टाकून त्यात पाय बुडवा.2 / 5संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये कलिंगड खा3 / 5एक कप पाण्यात दोन चमचे कोथिंबीर उकळवा4 / 5हे उकळलेलं पाणी दिवसातून दोनदा प्या5 / 5पाण्यात काकडी आणि लिंबाचा रस टाकून प्या.