'या' शाकाहारी पदार्थांमधून मिळतात प्रोटीन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 22:31 IST
1 / 7राजमा हा प्रोटिन्सचा समृद्ध स्त्रोत मानला जातो. 180 ग्रॅम राजमामधून साधारण 15 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.2 / 7एक कप ओटमीलमधून 6 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.3 / 7दोन चमचे पीनट बटरमध्ये साधारण 8 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.4 / 7100 ग्रॅम दह्यातून साधारण 10 ग्रॅम प्रोटीन्स मिळतात.5 / 7180 ग्रॅम कोबी सेवन केल्यास साधारण 5 ग्रॅम प्रोटीन्स शरीराला मिळतात.6 / 7एक मुठभर सुकामेवा खाल्ल्यास साधारण 6 ग्रॅम इतके प्रोटीन्स मिळतात.7 / 7ब्रोकली हा प्रोटीन्सचा समृद्ध स्त्रोत आहे.