म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 16:05 IST
1 / 6आजच्या धावपळीच्या जगात अनेक जणांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे. आहाराकडे विशेष लक्ष दिल्यास हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होऊ शकतो. त्यासाठी दररोजच्या आहारात या पाच गोष्टींचा समावेश करा.... 2 / 6ब्लूबेरीमध्ये फ्लेवनॉयड्स हा घटक असल्याने हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होतो. त्यामुळे ब्लूबेरी, स्टॉबेरी ही फळं नक्की खा. 3 / 6बीटमध्ये नायट्रीक ऑक्साईड असल्याने हाय ब्लड प्रेशर कमी होते. 4 / 6रोज लसूण खाल्ल्यामुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होण्यास मदत होते. 5 / 6रोजच्या आहारात पालेभाज्यांचा समावेश करा. पोटॅशियम अधिक असलेल्या भाज्यांचं सेवन केल्यास हाय ब्लड प्रेशरचा त्रास कमी होण्यास मदत होते. 6 / 6केळीमध्ये पोटॅशियम अधिक असल्याने ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं. त्यामुळे दररोज एकतरी केळी खा.