By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2018 23:31 IST
1 / 5पणजीमध्ये सध्या कार्निव्हलची धूम सुरू आहे. (सर्व छाया : गणेश शेटकर)2 / 5हा महोत्सव म्हणजे खा-प्या-मजा करा असे सांगणारा आहे.3 / 5या महोत्सवानिमित्त राजधानीत असणा-या मिरामार समुद्रकिनारी वाळूची शिल्पे बनवण्यात आली आहेत. 4 / 5नारायण साहू आणि त्यांच्या विद्यार्थी वर्गाने या शिल्पकृती तयार केल्या आहेत.5 / 5समुद्रकिनारी वाळूच्या शिल्पातून साकारलेली कार्निव्हलची ही छायाचित्रं पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.