अचूक 'टायमिंग'साठी मेस्सी, रोनाल्डो यांना मोजावे लागतात लाखो रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 17:57 IST
1 / 5रोनाल्डोकडे ५० महागडी घड्याळे आहेत. यापैकी सर्वात महागडे असलेले घड्याळ २० लाख डॉलर एवढे महाग आहे.2 / 5नेयमार गा गागा मिलानो या महागड्या घडाळ्यांच्या कंपनीचा सदिच्छादूत आहे. नेयमारकडे १६ महागडी घड्याळं आहेत, ज्यांची किंमत जवळपास १ लाख ८० हजार डॉलर एवढी आहे.3 / 5मेस्सीने स्वत:साठी एक घड्याळ बनवून घेते आहे, ज्याची किंमत ८४ हजार डॉलर एवढी आहे.4 / 5बेंझामाकडे व्हाइट गोल्डचे घड्याळ आहे, ज्याची किंमत ६० हजार डॉलर एवढी आहे.5 / 5मँचेस्टर युनायटेडच्या लिंगार्डकडे १, ९२, ६०० डॉलरचे महागडे घड्याळ आहे.