1 / 8जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो यानं त्याच्या CR7 या हॉटेलची एक शाखा न्यू यॉर्क येथील टाईम्स स्क्वेअर येथे सुरू केली आहे. ( CRISTIANO RONALDO has launched his latest hotel in New York’s Times Square to add to his collection.) 2 / 8पोर्तुगालचा कर्णधार रोनाल्डोनं सोशल मीडियावर त्याच्या नव्या हॉटेल्सचे भारी फोटो पोस्ट करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. ३६ वर्षीय रोनाल्डोनं यापूर्वी मडैरा, लिस्बन आणि माद्रिद येथे CR7 हॉटेल तयार केले आहे. 3 / 8युरोपमधील सर्वात सुंदर हॉटेलमध्ये आताच बुकींग करा असं आवाहन रोनाल्डोनं केले अन् सोबत काही फोटोही पोस्ट केले. Pestana guest club मेंबर्ससाठी एका रात्रीचे हॉटेल भाडे हे ११७ पाऊंड म्हणजेच भारतीय रकमेत १२ हजार रुपये आहेत. 4 / 8पोर्तुगीज इतिहासाची साक्ष देणारे रंग अन् आर्ट या हॉटेल्सच्या गेस्ट रूम्सना देण्यात आले आहेत. त्याशिवाय अनेक लक्झरीयस सुखसुविधाही आहेत. 5 / 8पोर्तुगीज इतिहासाची साक्ष देणारे रंग अन् आर्ट या हॉटेल्सच्या गेस्ट रूम्सना देण्यात आले आहेत. त्याशिवाय अनेक लक्झरीयस सुखसुविधाही आहेत. 6 / 8रोनाल्डोचे मडैरा येथील हॉटेल7 / 8२०१६मध्ये त्यानं लिस्बन येथे हॉटेल सुरू केले होते.8 / 8माद्रिद येथेही त्याचे हॉटेल आहे.