शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फिफा अंडर-17 वर्ल्डकपमध्ये खेळणारा भारताचा युवा फुटबॉल संघ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 5:09 PM

1 / 5
राज्यवर्धन सिंह राठोड आणि आसोचॅमचे अध्यक्ष संदीप जाजोदीया यांचे भारताच्या अंडर-17 वर्ल्डकप फुटबॉल संघासोबतचे छायाचित्र.
2 / 5
केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आसोचॅमचे अध्यक्ष संदीप जाजोदीया यांच्याकडून पुष्पगुच्छ स्विकारताना.
3 / 5
नवी दिल्लीत आसोचॅम इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात भारताच्या अंडर-17 वर्ल्डकप संघातील फुटबॉलपटू जर्सीवर स्वाक्षरी करताना.
4 / 5
केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड आसोचॅमच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करताना.
5 / 5
भारताच्या अंडर-17 फुटबॉल संघाचे प्रशिक्षक लुईस नॉरटॉन दी माटॉस आणि एआयएफएफचे सचिव कुशल दास
टॅग्स :Sportsक्रीडा