World Vegan Day : वेगन डाएट आहे 'या' बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फिटनेसचं गुपित!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 17:24 IST
1 / 7मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमीर खानच्या फिटनेसचं गुपित दुसरं-तिसरं काही नसून वेगन डाएट आहे.2 / 7अनेक तरूणींची फॅशन आयकॉन असणारी सोनम कपूर फक्त वेगन डाएट फॉलो करते. 3 / 7आपल्या हॉट आणि सेक्सी अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या ईशा गुप्ताच्या फिगरमागील रहस्य तिचं वेगन डाएट रूटीन आहे.4 / 7बॉलिवूडची क्विन कंगना आपल्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. तीसुद्धा वेगन डाएट फॉलो करते. 5 / 7चुलबुली म्हणून ओळखली जाणारी जॅकलीन फर्नांडिस वेगन फूडसोबतच वर्कआउटही करते. 6 / 7अनेक तरूणींच्या गळ्यातील ताईत असलेला आणि आपल्या हेल्दी बॉडीकडे सर्वांना आपली दखल घ्यायला लावणारा विद्युत जामवालही वेगन डाएट फॉलो करतो. 7 / 7सध्या सर्वांना आवडणारी अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकटर विराट कोहलीची जोडी देखील वेगन डाएट फॉलो करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये सहभागी आहे.