शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आतापर्यंतच्या सगळ्या लूक्सला मागे टाकतो जान्हवी कपूरचा हा हॉट ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट अंदाज!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 10:47 AM

1 / 8
जान्हवी कपूर
2 / 8
श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी म्हणजे जान्हवी कपूर
3 / 8
नुकताच जान्हवीने ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटोशूट केलं आहे
4 / 8
ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट फोटोतल्या जान्हवीच्या लूकने चाहत्यांना केलं घायाळ
5 / 8
सध्या जान्हवी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
6 / 8
जान्हवीचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे व तिच्या प्रत्येक फोटोला तिच्या चाहत्यांकडून खूप सारे कमेंटस आणि लाईक्सही पाहायला मिळतात
7 / 8
जान्हवी सतत तिच्या विविध अंदाजातील फोटो शेअर करत असते
8 / 8
२०२० मध्ये जान्हवी अनेक सिनेमांत झळकणार असल्याची चर्चा आहे
टॅग्स :Janhavi Kapoorजान्हवी कपूरbollywoodबॉलिवूड