'फॅशन' का है ये, जलवा...! By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 4:08 PM
1 / 12 फॅशनच्या दुनियेत कोण काय परिधान करल अन् नाही हे कुणीच सांगू शकत नाही. बघा या मॅडम काय म्हणतायेत... Give me Damn 2 / 12 रॅम्पवॉक करताना आपला ड्रेसकोड अन् त्यावरील संदेश नेहमीच चर्चिला जातो 3 / 12 यांच्याकडं पाहून म्हणाव लागेल... तुझा झगा गं.. झगा गं...वाऱ्यावरती उडं 4 / 12 मी लाजत नाही, मला फक्त तू आवडत नाहीस, असं या मॅडमला म्हणायचंय 5 / 12 फॅशनच्या जलव्यात वावरताना ड्रेसवरील संदेश काळजीपूर्वक पाहायला हवं, नायतर... 6 / 12 माय लाईफ माय रूल... असंच या बाईसाहेबांना सूचवायंच आहे. 7 / 12 माझ्याकडं पाहा पण माझा फोटो काढू नका असं स्पष्ट शब्दात या ताईसाहेबांनी सांगितलंय 8 / 12 यालाच म्हणायचं विरोधाभास, या मॅडम कमी हेच जास्त असं सांगतायेत अन् ड्रेसकोड पाहा यांचा 9 / 12 आम्ही जातो पॅरीसला, आयफेल टॉवरसारखा तर या मॉडेलचा ड्रेसंय 10 / 12 माझ्यावर विश्वास ठेवा, मी खोटारडी आहे... किती हा स्पष्टपणा आहे यांच्याकडे. 11 / 12 नरकात जा तू... अशी खुन्नस दिल्यावर कोणीतरी प्रेमानं जवळ जाईल का यांच्या. 12 / 12 लाल परी मैदान खडी.... रॅम्पवॉकवरुन प्रदर्शन करणारी अबोल परी आणखी वाचा