स्टायलिश जिम लूकमध्ये स्पॉट झाली सारा; हॉट लूकची फॅन्समध्ये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 13:37 IST
1 / 6फिटनेस फ्रिक असलेली सारा अली खान पुन्हा एकदा जिमच्या बाहेर दिसून आली आहे.2 / 6जिम लूकमध्ये सारा फार हॉट दिसत होती.3 / 6याआधीही सारा अनेकदा जिम लूकमध्ये स्पॉट झाली असून अनेकदा फॅशन आणि स्टाइलबाबत कॉन्शिअस असलेली सारा जिम लूकमध्येही एक्सपरिमेंट करताना दिसून येते. 4 / 6साराच्या फॅशनसेन्सबाबत नेहमीच फॅन्समध्ये चर्चा असते.5 / 6अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या साराचा हा लूकही चाहत्यांनी डोक्यावर घेतला आहे.6 / 6अनेक तरूणांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या साराचा हा लूकही चाहत्यांनी डोक्यावर घेतला आहे.