By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2018 13:24 IST
1 / 6क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर नेहमी चर्चेत राहणारा विषय... त्यामुळे त्याचे कुटुंबीयही चर्चेच्या गोतावळ्यात राहते. अर्जुन तेंडुलकरची क्रिकेट कारकीर्द हा तर हॉट टॉपीक.2 / 6परंतु सचिनची सोनपरी सारा ही सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग्जमध्ये आहे. 3 / 6साराने इंस्टाग्रामवर मैत्रीणीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत सारा एखाद्या बॉलिवूड नायिकेलाही लाजवेल इतकी सुंदर दिसत आहे.4 / 6रुपापेक्षा तिच्या गळ्यात दिसणारे सोन्याचे लॉकेट अधिक लक्ष वेधत आहे. 'सारा' असे मराठीत लिहिलेल्या लॉकेटची चर्चा आहे.5 / 6तिला नुकतीच लंडन येथील युनिव्हर्सिटी कॉलेजमधून पदवी घेतली. त्यावेळीही तिने काही फोटो पोस्ट केले होते. 6 / 6इंस्टाग्रामवर साराचे 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.