प्रियंका चोप्राचं एक्सपेंसिव्ह शूज कलेक्शन; किंमत ऐकाल तर व्हाल अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 16:50 IST
1 / 11प्रियंका चोप्रा फक्त देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. 2 / 11सोशल मीडियावरील सर्वात लोकप्रिय सेलेब्सच्या यादीत प्रियंकाचा देखील समावेश आहे. 3 / 11प्रियंकाची ड्रेसिंग स्टाईल सध्या चर्चेचा विषय आहे. यासोबतच तिचं बॅग्स आणि फूटवेअर कलेक्शनही खास आहे. 4 / 11प्रियंकाची ड्रेसिंग स्टाईल सध्या चर्चेचा विषय आहे. यासोबतच तिचं बॅग्स आणि फूटवेअर कलेक्शनही खास आहे. 5 / 11प्रियंका चोप्रा ही प्रत्येक इव्हेंटला वेगवेगळे महागडे शूज घालते. 6 / 11प्रियंका चोप्रा ही प्रत्येक इव्हेंटला वेगवेगळे महागडे शूज घालते. 7 / 11प्रियंका चोप्राकडे एक्सपेंसिव्ह शूज कलेक्शन आहे. या शूजची किंमत ऐकल्यावर सर्वच जण हैराण होतील. 8 / 11प्रियंका चोप्राकडे एक्सपेंसिव्ह शूज कलेक्शन आहे. या शूजची किंमत ऐकल्यावर सर्वच जण हैराण होतील. 9 / 11गेल्या वर्षी प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या विवाह सोहळ्याला प्रियंकाने हजेरी लावली होती. त्यावेळी तिच्या रॉयल ड्रेससोबत फुटवेअरची देखील चर्चा रंगली होती. प्रियंकाच्या शूजची किंमत ही जवळपास 1.35 लाख होती.10 / 11प्रियंकाचे लेदर आणि डिवर्स लूकचे व्हाईट शूजही खूप प्रसिद्ध झाले होते. या शूजची किंमत ही 864 डॉलर म्हणजे 56 हजार रुपये आहे. 11 / 11प्रियंकाचे लेदर आणि डिवर्स लूकचे व्हाईट शूजही खूप प्रसिद्ध झाले होते. या शूजची किंमत ही 864 डॉलर म्हणजे 56 हजार रुपये आहे.