परिणीती चोप्राचे 'हे' इंडो-वेस्टर्न लूक्स तुम्हाला देतील परफेक्ट लूक! By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 4:53 PM
1 / 10 सध्या अनेक बॉलिवूड अभिनेत्री ट्रेडिशनल फॅशन ट्रेन्ड फॉलो करत आहेत. त्यामध्ये परिणीती चोप्राचं नाव सर्वात पहिलं असलं तरीदेखील ती आपल्या इंडो-वेस्टर्न लूकसाठीही सर्वांमध्ये प्रसिद्ध आहे. प्रत्येक इव्हेंट आणि फंक्शनमध्ये ती आपल्या हटके लूकमध्ये दिसून येते. तुम्हीदेखील परिणीतीकडून वेगवेगळ्या स्टाइल्सचे ड्रेसेस परिधान करण्यासाठी टिप्स घेऊ शकता. 2 / 10 ब्ल्यू इंडो वेस्टर्न शरारा सूट 3 / 10 स्कर्टसोबत क्रॉप टॉप आणि जॅकेट 4 / 10 फ्लोअर फुल लेन्थ ड्रेस 5 / 10 नेक टॉपसोबत धोती पॅन्ट्स 6 / 10 अनारकली ड्रेस 7 / 10 एथनिक ड्रेस 8 / 10 धोती सलवारसोबत जॅकेट 9 / 10 लॉन्ग लेन्थ इन्डो वेस्टर्न ड्रेस 10 / 10 धोती स्टाइल ड्रेस आणखी वाचा