गाऊनच्या बॅकनेकचा नवा ट्रेंड तरुणींना घालतोय भुरळ By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 18:11 IST
1 / 10 ड्रेस कितीही स्वस्त अथवा सिंपल असला तरी त्याची नेकलाईन ड्रेसचा पूर्ण गेटअप बदलते.सध्या गाऊनच्या लेटेस्ट बॅकनेकची चर्चा जोरदार रंगली आहे. 2 / 10 ड्रेसची खरेदी करताना नेकलाईन आणि बॅक डिझाईनकडे महिला प्रामुख्याने लक्ष देतात. 3 / 10 बॅकलेस आणि डीप नेक डिझाईनवाले गाऊनला तरुणी अधिक पसंती देतात. यामुळे पार्टी अथवा इतर समारंभात क्लासी लूक येतो. 4 / 10 पर्ल स्टोन्स वर्क विद ट्रान्सपरंट बॅकनेक गाऊन 5 / 10 लेस फॅब्रिक जिगजॅग बॅकलेस गाऊन विद बो स्टाईल 6 / 10 स्काय ब्लू लेस फॅब्रिक विद बॅकलेस गाऊन 7 / 10 स्काय ब्लू ऑफ शोल्डर विद वी-बॅकनेक गाऊन डिझाईन 8 / 10 ट्रान्सपरंट बॅकनेक विद फ्लोरल इम्ब्रॉयडरी गाऊन 9 / 10 बटरफ्लाय पॅच वर्क विद ऑफ शोल्डर बॅकनेक गाऊन डिझाईन 10 / 10 ट्रान्सपरंट केप स्लीव्स विद पर्ल स्ट्रिंग्स बॅकलेस डिजाईन आणखी वाचा