शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:31 IST

1 / 8
भारतात तरुणवर्गामध्ये क्रेडिट कार्ड्सचा वापर झपाट्याने वाढत आहे. क्रेडिट कार्डच्या बाबतीत एचडीएफसी बँकेचा वाटा सर्वाधिक २१.६% इतका आहे. त्यानंतर नागरिकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाची क्रेडिट कार्ड लोकप्रिय असल्याचे दिसत आहे.
2 / 8
तिसऱ्या स्थानी अससेल्या आयसीआयसीआय बँकेचा वाटा १६.६% इतका आहे. विविध बँका त्यांच्या क्रेडिट कार्ड्ससाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती आणि ऑफर्स देतात, ज्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजांवर आधारित असतात.
3 / 8
एचडीएफसी बँक- २१.६% आणि स्टेट बँक ऑफ इंडिया- १८.९% एवढी मागणी आहे
4 / 8
आयसीआयसीआय बँक -१६.६%, ॲक्सिस बँक -१३.५%
5 / 8
कोटक महिंद्रा बँक -४.५%,आरबीएल बँक -४.४%
6 / 8
इंडसइंड बँक -३.२%, सिटी बँक -२.९%
7 / 8
बँक ऑफ बडोदा -२.७%,येस बँक- २.२%, अमेरिकन एक्सप्रेस -१.३% इतर बँका ८.१%
8 / 8
एचडीएफसी बँक रिजर्व्ह कार्ड, प्रवास, डायनिंग आणि लक्झरी खरेदीवर चांगले रिवॉर्ड्स आणि एअरलाइन लाउंज अ‍ॅक्सेससारख्या प्रीमियम सवलती देते. बँका नियमित क्रेडिट कार्डांवर ऑनलाइन शॉपिंगसाठी आकर्षक कॅशबॅक व डिस्काउंट दिला जात असतो.
टॅग्स :bankबँक