By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2023 12:33 IST
1 / 5 लग्नसराईचा मुहूर्त सुरु आहे. या निमित्ताने अनेक ग्राहक बाजारपेठेत सोन्या-चांदीची खरेदी करतात.2 / 5 गुड रिटर्न्सच्या वेबसाईटनुसार आज २४ कॅरेट सोन्याचे दर ५७,१६० रूपयांवर व्यवहार करत आहेत. तर २२ कॅरेट सोन्याचे दर ५२,४०० रुपये इतके आहे.3 / 5 तर १ किलो चांदीचा दर ७१,२०० रूपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत आज चांदीच्या भावात २६०० रुपयांची घसरण झाली आहे.4 / 5डनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं. 5 / 5डनमध्ये त्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती. त्या पाच जणांमध्ये रोथ्सचाइल्ड हे तेव्हाचे सर्वात श्रीमंत कुटुंब होते. पहिला भाव एक ट्रॉय औंसला ४.९३७५ ब्रिटिश पाऊंड होता. आता ट्रॉय औंस म्हणजे किती हा प्रश्न आहेच. त्या काळात मासा, गुंज आणि तोळा या परिमाणातच सोनं मोजलं जायचं.