म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
'या' बँका RD वर जास्त व्याज देतात, वाचा एका क्लिकवर यादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 15:40 IST
1 / 8आपण पैशाची बचत करण्यासाठी अनेक पर्यायांचा वापर करतो. यात एफडी, आरडी या सारख्या योजना असतात.2 / 8सध्याच्या दिवसात अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत, पण जही बरेच जण बँकेच्या आरडी आणि एफडी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.3 / 8सुरक्षित गुंतवणुकीसाठी रिकरिंग डिपॉझिट हा चांगला पर्याय आहे. यामध्ये दररोज एक छोटी रक्कम गुंतवून तुम्ही मोठी रक्कम तयार करू शकता. बँका सहसा ६ महिने ते १२० महिन्यांपर्यंतच्या ग्राहकांना आरडी योजना देतात. 4 / 8ICICI बँक ६ महिने ते १२० महिन्यांपर्यंतच्या RD योजनांवर सर्वसामान्य ग्राहकांना ४.७५ टक्के ते ६.९० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ५.२५ टक्के ते ७.५० टक्के व्याजदर देत आहे.5 / 8HDFC बँक सामान्य ग्राहकांना RD वर ४.५० टक्के ते ७.०० टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ५.०० टक्के ते ७.७५ टक्के व्याजदर देत आहे.6 / 8स्टेट बँक सामान्य ग्राहकांना RD योजनेवर ३.०० टक्के ते ७.०० टक्के व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ३.५० टक्के ते ७.८२ टक्के व्याजदर दिले जात आहे.7 / 8Axis Bank RD योजनेवर ३.००% ते ७.००% पर्यंत व्याजदर देत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना ३.५० टक्के ते ७.७५ टक्के व्याजाचा लाभ मिळत आहे.8 / 8बँक ऑफ बडोदा सामान्य ग्राहकांसाठी ३.०० टक्के ते ८.०० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.७५ टक्के ते ७.२५ टक्के व्याजदर मिळवत आहे.