म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
1 / 7घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतांश लोक बँकांकडून कर्ज घेतात. कर्ज घेताना व्याजदर किती आहे यावरून निर्णय घेतला जातो. मात्र, व्याजदराबाबत नेहमी एक प्रश्न निर्माण होतो की स्थिर दराने गृहकर्ज घ्यायचे की फ्लोटिंग रेटवर. नेमका काय निर्णय घ्यावा हे जाणून घेऊ.2 / 7फ्लोटिंग कर्जाचा दर बाजारानुसार कमी-जास्त होतो. आरबीआयने रेपो दरात वाढ केली की, बँका कर्ज महाग करतात. त्यावेळी तुमच्याही कर्जाच्या व्याजदरात वाढ होते. खालील परिस्थितील तुम्ही तुम्ही फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज घेण्याचा विचार करू शकता.3 / 7थिर होम लोनचे दर सामान्यतः फ्लोटिंग दरापेक्षा किंचित जास्त असतात. जर हा फरक जास्त असेल तर तुम्ही त्याचा विचार करू शकता. याच्या मदतीने व्याजाचे पैसे वाचवू शकता.4 / 7येत्या काळात व्याजदर कमी होऊ शकतात, असे वाटते तर किंवा कर्जाच्या प्री-पेमेंटच्या बाबतीत तुम्हाला दंड टाळायचा असेल तरीही तुम्ही फ्लोटिंग व्याजदर निवडू शकता.5 / 7स्थिर दराच्या गृहकर्जामध्ये, कर्ज घेताना व्याजदर निश्चित केला जातो आणि कर्जाच्या संपूर्ण कालावधीत तोच राहतो. खालील परिस्थितीनुसार तुम्ही स्थिर दराच्या गृहकर्जाची निवड करू शकता.6 / 7जर तुम्हाला वाटत असेल की, आता व्याजदर कमी होणार नाही. व्याजदर खाली आला आहे व तुम्हाला तेच दर कायम ठेवायचे आहेत. तुमच्या कर्जासाठी सध्याच्या व्याजदराने तयार होणारा ईएमआय योग्य असेल तर तुम्ही स्थिर दर निवडू शकता.7 / 7जर तुम्ही अजूनही गोंधळात असाल तर तुम्ही दोन्हीचे संयोजन निवडू शकता ते म्हणजे, थोडे स्थिर आणि थोडे फ्लोटिंग हा पर्याय. तुम्ही सध्या कर्जाचा हप्ता भरत असल्याने, तुम्ही गृहकर्जासाठी निश्चित दराचे गृहकर्ज निवडू शकता आणि त्यानंतर उर्वरित मुदतीसाठी तुम्ही फ्लोटिंग पर्याय निवडू शकता. या स्विचिंगसाठी बँका काही शुल्क आकारू शकतात.